आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू.
आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.

श्रीमती रश्मि शुक्ला
पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
ठळक बातम्या
सरकारी नियम आणि परिपत्रके
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणाऱ्या वर्गणीची रक्कम गहाळ (missing credit) असल्याचे निदर्शनास आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत.
पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आस्थापनेवर नवीन एम आय डी सी पोलीस ठाणे निर्माण करण्यास त्याकरिता पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने बालकांचे लैंगिक शोषणापासून प्रतिबंध अधिनियम POCSO 2012 च्या कलम 39 अंतर्गत सहाय्यक व्यक्ती Support Persons संबधित मार्गदर्शक सुचनांची राज्यात अंमलबजावणी करणेबाबत
पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी मा. पंतप्रधान यांच्या दौऱ्यावरील विशेष सुरक्षा अधिकारी यांना वाहनांची आवश्यकता असल्याने खाजगी पुरवठादाराकडून अधिग्रहीत केलेल्या खाजगी वाहनांचे भाड्यापोटी रु. 10,00,800/- इतकी देय रक्कम अदा करण्यास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.
एसएनए स्पर्श (SNA SPARSH) कार्यपध्दतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी संवितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालयात परिपूर्ण देयके वेळेवर सादर करणे व अनुषंगिक कामकाज पार पाडणे या संदर्भात सर्वसाधारण सूचना
राज्यातील पोलीस स्टेशन स्तरावरील, पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ स्तरावरील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरावरील महिला दक्षता समित्यांची सुधारित रचना, कार्यपद्धती आणि कार्यकक्षा विहीत करण्याबाबत शुद्धिपत्रक
विशेष केंद्रीय सहाय्य (Special Central Assistance) योजनेसाठी SNA-SPARSH अंतर्गत केंद्राकडून Mother Sanction म्हणून मंजूर केलेला रु. 1500.00 लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्याबाबत.
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे .अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
एसएनए-स्पर्श (SNA-SPARSH) कार्यपध्दतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर (Just-in-Time) वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार (Maharashtra State Cyber Treasury) कार्यालयाची स्थापना करण्याबाबत..
विधानसभा निवडणूक, सन 2024 बंदोबस्ताकरिता पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी भाडेतत्वावर अधिग्रहित केलेल्या वाहनांच्या भाड्यापोटी देय रक्कम रु. १,87,50,115/- अदा करण्याच्या प्रस्तावास कार्योत्तर मंजूरी देणेबाबत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्यूसी कंपनीस माहे जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे.अर्नेस्ट ॲड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
महाराष्ट्र राज्य, सायबर कार्यालयासाठी जागतिक व्यापार केंद्र, कफपरेड, मुंबई येथील एकुण 10469 चौ. फुट जागेचे माहे एप्रिल-2024 ते माहे मार्च-2025 या कालावधीतील भाडे देयक रू.3,62,47, 300/-इतका निधी अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.
केंद्र शासनाकडून राज्यास भांडवली खर्चासाठी कर्ज स्वरुपात विशेष सहाय्य योजना (बिनव्याजी कर्ज) भाग-५ अंतर्गत प्रशासकिय मान्यता प्रदान तसेच निधी वितरण करण्याबाबत...
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयीन इमारतींच्या बांधकामासाठी लेखाशिर्ष 40700202, 53- मोठी बांधकामे मधून चालू आर्थिक वर्षात अनुदान वितरित करण्याबाबत
अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे/ अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत....
सन 2024-25 मध्ये केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी SNA SPARSH model च्या माध्यमातून वेळेवर (Just-in-Time) वितरीत करण्याच्या अनुषंगाने प्रदान प्रस्तावांवर (Payment Files) प्रक्रिया करतांना अखेरच्या क्षणी होणारी घाईगडबड टाळणे संदर्भांतील सूचना...
विशेष केंद्रीय सहाय्य (Special Central Assistance) योजनेसाठी SNA-SPARSH अंतर्गत केंद्राकडून Mother Sanction म्हणून मंजूर केलेला रु. 1500.00 लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्याबाबत.
विशेष केंद्रीय सहाय्य (Special Central Assistance) योजनेसाठी SNA-SPARSH अंतर्गत केंद्राकडून Mother Sanction म्हणून मंजूर केलेला रु. 1500.00 लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्याबाबत.
आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालये / उप कोषागार कार्यालये यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना..
राज्य पोलीस दलातील वाहन अनुज्ञेयतेच्या धोरणानुसार कमतरता असलेली 2298 वाहने खरेदी करण्यासाठी वित्तीय वर्ष 2024-25 ते 2027-28 या कृती आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन शुध्दीपत्रक
घोडेगांव पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता निवासस्थाने बांधकामाबाबत रु.15,61,30,377 इतक्या खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक व नकाशे यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
मंचर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता निवासस्थाने बांधकामाबाबत रु.16,96,38,734 इतक्या खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक व नकाशे यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. केपीएमजी कंपनीस दि.1.7.2023 ते दि.31.1.2024 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.
समाजामध्ये जागरुकता धार्मिक सलोखा निर्माण करुन गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या Community Policing या योजनेतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्याबाबत
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे अर्नेस्ट यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
अॅड.श्रीमती हेमलता देशमुख यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.... दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाणे गु.र.क्र.08/2023 या या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजासाठी.
सीसीटीएनएस प्रकल्पासाठी सन 2024-25 करीता रु.220,31,61,000/- इतक्या खर्चास मान्यता देणे, राज्य प्रकल्प व्यवस्थापन युनिट (SPMU) म्हणून मे. पीडब्ल्युसी कंपनीच्या सल्लागारांना मुदतवाढ देणे इत्यादी बाबत.
राज्यातील पोलीस अधिकारी-अंमलदार यांना बँकामार्फत दिलेल्या घरबांधणी अग्रिमधारकांपैकी कसूरदाराकडील दंडनीय व्याजाची रक्कम शासन जमा करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत.
दिनांक ३० जून / ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मंजूर करण्याकरिता अनुक्रमे दिनांक १ जुलै / १ जानेवारी ची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत
डॉ.हर्षद निंबाळकर यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.... फलटण पोलीस ठाणे,जि.सातारा येथे दाखल गु.र.क्र.892/2022 या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजासाठी.
डॉ.अजय मिसर, विशेष सरकारी अभियोक्ता यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत. वर्तकनगर पो. ठा. येथे दाखल गु.र.क्र.0120/2020 या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजासाठी.
महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक / कुटुंबनिवृत्ती वेतनधारक अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01-07-2024 पासून 3 टक्के वाढ करण्याबाबत (महागाई भत्ता 53 टक्के)
गृह विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांना सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक (Virtual Personal Deposit Account Administrator) म्हणून घोषित करण्याबाबत
सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत संगणक व सह सामुग्री यांचे खरेदी करीताची RFP प्रसिद्ध करणे व त्याकरीता रक्कम रु.161.17 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस अयुक्तालयाकरिता दुस-या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्यास व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत.
अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई; जिल्हा कोषागार कार्यालये आणि उप कोषागार कार्यालये यांचेमार्फत होणारी सर्व प्रदाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ई-कुबेर (e-Kuber) मार्फत अदात्यांच्या बँक खात्यांत थेट जमा करणेबाबत......
कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी येथे नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यास, त्याकरिता पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्प (डायल-112) राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या कंपनीला मुदतवाढ देणेबाबत.
कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी येथे नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्माण करण्यास, त्याकरिता पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी माध्यम आराखडा तयार करण्यास व त्यासाठी येणाऱ्या रु.२७०,०५,००,०००/- इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
शासकीय कार्यालयांच्या स्तरावरील सर्व बँक खात्यांमध्ये शिल्लक असलेल्या अखर्चित शासकीय रकमांची अचूक व वस्तुनिष्ठ माहिती अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीच्या माध्यमातून शासन स्तरावर उपलब्ध होण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्प (डायल-112) राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या कंपनीला मुदतवाढ देणेबाबत.
महालेखापाल (ले. व अ.) – २, महाराष्ट्र, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व १९ जिल्हा कोषागार कार्यालयांसाठी E-PPO, E-GPO, E-CPO प्रणाली कार्यान्वीत करणेबाबत.
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे अर्नेस्ट यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून Artificial Intelligence चा वापर करण्याच्या दृष्टीने Special Purpose Vehicle (SPV) ची स्थापना करण्यास तत्त्वत: मान्यता देण्याबाबत.
छ. संभाजीनगर येथे बंदोबस्ताकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांची परिवहन व्यवस्थेकरिता पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचेकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या 8 बस प्रकारातील खाजगी वाहनांच्या खर्चाच्या रु.6,53,986/- इतक्या रक्कमेला कार्योत्तर मंजूरी प्रदान करणेबाबत.
नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे पीडब्ल्यूसी कंपनीस माहे 01.08.2023 ते 19.09.2023 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत