अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती सजग भारत पोलीस महासंचालकांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व पोलीस घटक कार्यालयांच्‍या कार्यक्षेत्रात येणा-या पोलीस निवासस्‍थानांबाबतची माहीती सादर करणेबाबत पोलीस महासंचालकांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व पोलीस घटक कार्यालयांच्‍या कार्यक्षेत्रात येणा-या शासकीय पोलीस निवासस्‍थानांबाबतची माहीती सादर करणेबाबत पोलीस महासंचालकांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व पोलीस घटक कार्यालयांच्‍या कार्यक्षेत्रात येणा-या पोलीस निवासस्‍थानांबाबतची माहीती सादर करणेबाबत

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

आधुनिक पोलीस गोळीबार श्रेणी

महाराष्ट्रात प्रथमच एक आधुनिक, आघाडीच्या स्तरावरील नवीन शॉर्ट फायरिंग रेंज स्थापन करण्यात आली आहे. ही गोळीबार श्रेणी मुंबईतील सीआरपीएफ ग्रुप ८ येथे स्थापन करण्यात आली आहे. यात मल्टि टार्गेट्स, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित होणारी टार्गेट्स यांच्यासोबत प्रथमच दिवस व रात्र अशा दोन्ही वेळी फायरिंग करण्यासाठी आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. “स्कीट रेंज”ने सुसज्ज असलेली ही बहुतेक पहिलीच पोलीस गोळीबार श्रेणी आहे.