अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस स्‍मृतिदिन परेड, राष्ट्रीय पोलीस स्मारक, नवी दिल्लीचे थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

पोलीस स्‍मृतिदिन परेड, राष्ट्रीय पोलीस स्मारक, नवी दिल्लीचे थेट प्रक्षेपण

सरकारी नियम आणि परिपत्रके

रस्ता सुरक्षा निधीमधून करावयाच्या खर्चाच्या प्रस्तावाबाबत.

17-06-2025

शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणे.

17-06-2025

महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळाच्या लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत.

17-06-2025

वेतन त्रुटी निवारण समिती-2024 च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत.

17-06-2025

पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पाच्या छत्तीसाव्या तिमाही हप्त्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

17-06-2025

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

21-05-2025

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

21-05-2025

अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना/कुटंब निवृत्तीवेतनधारक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01.01.2025 पासून 2 टक्के वाढ करण्याबाबत (महागाई भत्ता 55 टक्के)

20-05-2025

महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01.01.2025 पासून 2 टक्के वाढ करण्याबाबत (महागाई भत्ता 55 टक्के)

20-05-2025

मुंबई सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कार्यान्वयन देखभाल दुरुस्तीच्या (Operation Maintenance) 8 व्या वर्षाच्या कालावधीसाठी येणाऱ्या रुपये 128,97,54,661/- (जीएसटी सह) खर्चास प्रशासकीय मान्यता

16-04-2025

पोलीस अधीक्षक, बीड अंतर्गत पोलीस स्टेशन, केज येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी लेखाशिर्ष 40700151, 53- मोठी बांधकामे मधून चालू आर्थिक वर्षात अनुदान वितरित करण्याबाबत

15-04-2025

महापे, नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य, सायबर कार्यालयाच्या इमारतीतील पाणी पूरवठाच्या नवीन जोडणीसाठी अनामत रक्कम पोटी रू.1,28,923/- इतक्या रक्कमेच्या देयकास मान्यता देण्याबाबत.

15-04-2025

राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठीच्या बाराव्या तिमाही हप्त्यासाठी तसेच बी आय टुल च्या देयकांची रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

15-04-2025

मे. पवनहंस लि., मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या हेलीकॉप्टरच्या भाड्याची रक्कम अदा करण्याबाबत.

15-04-2025

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत.

15-04-2025

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत.

15-04-2025

असुधारित वेतन संरचनेत (5 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2024 पासून सुधारणा करण्याबाबत

15-04-2025

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२४-२०२५ या वर्षासाठी यादी सुधारित करणेबाबत.....

17-01-2025

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन २०२४-2५ या वर्षासाठी प्राधिकृत करण्यास मान्यता देणेबाबत.....

17-01-2025

मे. पवनहंस लि., मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या हेलीकॉप्टरच्या भाड्याची रक्कम अदा करण्याबाबत.

15-01-2025

पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पाच्या चौतीसाव्या व पस्तीसाव्या तिमाही हप्त्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

13-01-2025

शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्टया पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना

13-01-2025

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती .

03-01-2025

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज / लाभ इ. रकमा शासनाचे लेख्यात समायोजित करणेकरिता लेखाशीर्ष निश्चित करण्याबाबत.

03-01-2025

Extended Special Infrastructure Scheme (SIS), including construction of Fortified Police Stations in LWE affected States या योजनेखाली महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर झालेल्या Fortified Police Stationsयांचे बांधकाम करणे या योजनेसाठी निधी वितरण करण्याबाबत....

31-12-2024

सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 मुदतवाढ देण्याबाबत....

31-12-2024

श्री. तुषार मेहता, भारताचे सॉलिसीटर जनरल यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. सर्वोच्च न्यायालयात बाजु मांडल्या प्रकरणी त्यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत.

05-08-2024

अॅड.श्रीकृष्ण उर्फ अजित नारायण भणगे यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत. वेंगुर्ला पोलीस स्टेशन, सिंधुदुर्ग येथे रु.र.क्र. ८२/२०२२ अन्वये दाखल गुन्ह्यातून उभ्दवलेल्या न्यायालयीन प्रकरणातील कामकाजाकरीता

02-08-2024

राज्य पोलीस दलातील वाहन अनुज्ञेयतेच्या धोरणानुसार कमतरता असलेली 2298 वाहने खरेदी करण्यासाठी वित्तीय वर्ष 2024-25 ते 2027-28 या कृती आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

02-08-2024

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्‍या अधिपत्‍याखालील मौजे ब-हाणपूर, तालुका-बारामती, जिल्‍हा-पुणे येथील पोलीस उप-मुख्‍यालय निवासी व अनिवासी इमारतींच्‍या बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्‍यता देण्‍यातबाबत.

02-08-2024

राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत.

20-06-2024

महाराष्‍ट्र नागरी सेवा वेतन नियम 2019 मध्ये पदांचा समावेश

20-06-2024

अतिवार्धक्यामुळे,शारीरिक व्याधी, दूर्धर आजारांमुळे विकलांगता अक्षमताग्रस्त निवृत्तिवेतनधारकांना/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तिवेतन कुटुंब निवृत्तिवेतनासंबंधीचे बँकींग व्यवहार हाताळण्यामध्ये येणा-या अडचणी दूर करणेसाठी कार्यपध्दती बाबत.

13-06-2024

सीसीटीएनएस प्रकल्पासाठी मे.पीडब्ल्युसी या कंपनीस राज्य देखरेख संस्था (SPMU) म्हणून मुदतवाढ देण्याबाबत.

26-03-2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ च्या कामासाठी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या फरकाची रक्कम रू.45,43,929/- अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.

25-03-2024

पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पाच्या बत्तीसाव्या तिमाही हप्त्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

25-03-2024

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी या कंपनीला मुदतवाढ देणेबाबत....

25-03-2024

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्यूसी कंपनीस माहे 20.9.2023 ते 29.2.2024 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

25-03-2024

राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. केपीएमजी कंपनीस मुदतवाढ देण्याबाबत.....

25-03-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि.01.03.2024 ते दि.31.08.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

18-03-2024

महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना ४% वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) दि. ०१/०१/२०२४ पासून अनुज्ञेय केल्याबाबत

18-03-2024

आर्थिक वर्ष 2023 - २०2४ अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालये / उप कोषागार कार्यालये यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना.

12-03-2024

पोलीस अधीक्षक, बीड यांचे अधिपत्याखालील उपविभागीय पोलीस अधिकारी, केज कार्यालयीन इमारत बांधकामासाठी खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे यास सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

12-03-2024

राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठीच्या नवव्या तिमाही हप्त्यासाठी रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

12-03-2024

घरबांधणी अग्रीम अग्रीमाच्या कमाल मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.

05-03-2024

बेस्ट बेकरी प्रकरणी राज्य शासनातर्फे कामकाज पाहीलेल्या ड. मंजुळा राव, विशेष सरकारी अभियोक्ता व त्यांना सहाय्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अॅड. जयेश याज्ञीक व ड. अनुप पांडे यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत

05-03-2024

पुणे शहर आयुक्तालयांतर्गत सीसीटीव्ही फेज-2 DPR-RFP ला मान्यता देणे व रु.438.22 कोटी च्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणे.

01-03-2024

PFMS प्रणाली अंतर्गत सुरक्षाविषयक खर्च योजनेचा केंद्र व राज्य हिश्श्याचा निधी सदर योजनेच्या SNA खात्यामध्ये जमा करण्याबाबत.

27-02-2024

पोलीस (वाहतूक) विभागाने जारी केलेल्या प्रलंबित ई-चलानची वसुली करण्याबाबत.

27-02-2024

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस अंतिमत: दिनांक 30.11.2023 पर्यंतच्या मुदतवाढीस कार्योत्तर मंजूरी देणेबाबत.

14-02-2024

PFMS प्रणाली अंतर्गत सुरक्षाविषयक खर्च योजनेचा केंद्र व राज्य हिश्श्याचा निधी सदर योजनेच्या SNA खात्यामध्ये जमा करण्याबाबत.

14-02-2024

मे. पवनहंस लि., मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या हेलीकॉप्टरच्या भाड्याची रक्कम अदा करण्याबाबत.

14-02-2024

दि. 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत.

08-02-2024

शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरण

08-02-2024

सीसीटीएनएस प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस माहे जून, 2023 ते ऑगस्ट, 2023 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

06-02-2024

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2024 ते दि.31 डिसेंबर, 2024 या कालावधीकरिता.

01-02-2024

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयास विधीमंडळाच्या डिसेंबर-2023 च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीने मंजूर झालेले अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत.

01-02-2024

सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा...

01-02-2024

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 2019 च्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या कंपन्यासाठी नागालॅड राज्यास प्रदान करण्याकरीता रुपये 8,40,75,270/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

01-02-2024

राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठीच्या आठव्या तिमाही हप्त्यासाठी रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

24-01-2024

केंद्र शासनाकडून राज्यास भांडवली खर्चासाठी कर्ज स्वरुपात विशेष सहाय्य योजना (बिनव्याजी कर्ज) भाग-5 अंतर्गत प्रशासकिय मान्यता प्रदान तसेच निधी वितरण करण्याबाबत

08-01-2024

PFMS प्रणाली अंतर्गत सुरक्षाविषयक खर्च योजनेचा केंद्र व राज्य हिश्श्याचा निधी सदर योजनेच्या SNA खात्यामध्ये जमा करण्याबाबत

08-01-2024

नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत... आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत..

01-01-2024

राज्यातील सीसीटीएनएस प्रकल्पाच्या देखभाल, दुरुस्ती व इतर आवश्यक बाबींकरिता निधी वितरित करण्याबाबत

19-12-2023

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस 1.8.2023 ते 19.9.2023 मध्ये केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत

19-12-2023

राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत

19-12-2023

राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरणे प्रकल्प (डायल-112) राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या कंपनीला मुदतवाढ देणेबाबत

11-12-2023

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2023 पासून सुधारणा करण्याबाबत

29-11-2023

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत अधिकाऱ्यांकरिता केंद्र/राज्य /स्थानिक संस्था/ अन्य उपक्रम येथील विश्रामगृहाच्या भाड्याची प्रतिपूर्ति व अधिकारी कर्मचा-यांना विशेष दैनिक भत्ता मंजूर करणेबाबत

29-11-2023

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2023 पासून 46 महागाई वाढ देण्याबाबत

29-11-2023

मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या अग्रिमाबाबत

23-11-2023

Emergency Response Support System (ERSS) Project या Central Sector Scheme च्या अंमलबजावणीसाठी सह सचिव, गृह विभाग या पदनामाने बँक खाते उघडण्याबाबत

23-11-2023

पोलीस नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण प्रकल्पाच्या प्राथमिक संपर्क केंद्रामध्ये करण्यात येणाऱ्या वीज, पाणी, देखभाल व दुरुस्ती इ. ची देयके आहरित करण्याबाबत

23-11-2023

निधी वितरण 2022-23 मागणी क्र.बी-6 मुख्यलेखाशिर्ष 22351684 , सामाजिक सुरक्षा व कल्याण 104 ठेव संलग्न विमा योजना

17-11-2023

केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत 2023-24 या वर्षात भाग-5 -Housing for Police personnel above or as part of Police Station in urban areas, अंतर्गत मिळणारे बिनव्याजी कर्ज प्राप्त होण्यासाठी लेखाशिर्ष मंजूर करणेबाबत.

17-11-2023

केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत 2023- 24 या वर्षात भाग-1- Untied खाली मिळणारे बिनव्याजी कर्ज प्राप्त होण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्षास मंजूरी प्रदान करणेबाबत.

17-11-2023

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस माहे जानेवारी 2023 ते जुलै 2023 मध्ये केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत

17-11-2023

राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठीच्या सातव्या तिमाही हप्त्यासाठी रक्कम अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत

17-11-2023

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत

17-11-2023

महाराष्ट्र संवर्गातील भाप्रसे अधिकाऱ्यांना दि. 1.07.2023 पासून लागू करण्यात आलेला महागाई भत्ता देण्याबाबत

30-10-2023

सन 2023-2024 मधील खर्चाच्या पूरक मागण्या डिसेंबर, 2023 चे तृतीय (हिवाळी) अधिवेशन

27-10-2023

नविन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत... सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणेबाबतच्या सूचना

20-10-2023

राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत

20-10-2023

अर्थसंकल्पीय अंदाज 2024-25 आणि सुधारित अंदाज 2023-24

16-10-2023

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत

16-10-2023

दहशतवाद विरोधी पथक, कार्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण (अनिवार्य) या अनुषंगाने उघडण्यात आलेल्या नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत

16-10-2023

आहरण व संवितरण अधि., का. प्रमुख, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, इ.यांनी बँक खाते उघडणे, त्याचे व्यवस्थापन करणे, ताळमेळ घेणे आणि खात्याबाबत प्रकटीकरण याबाबत भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी

10-10-2023

मुंबई शहर महिला सरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) या योजने अंतर्गत Sensitization Treining and Capacity Building या बाबीकरीताच्या रू. 8.00 कोटी एवढया निधीच्या खर्चाच्या पुनर्रचनेस मान्यता देण्याबाबत

09-10-2023

मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पासाठी तेविसाव्या तिमाही (Quarter-23) हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत

09-10-2023

सीसीटीएनएस प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या में. पीडब्ल्युसी कंपनीस माहे एप्रिल, 2023 ते मे, 2023 या कालीवधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत

09-10-2023

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या में. पीडब्ल्यूसी कंपनीस माहे एप्रिल 2023 ते जुलै 2023 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत

09-10-2023

सीसीटीएनएस प्रकल्पा सन 2023-24 करीता रु. 130,74,54,753/- इतक्या खर्चास मान्यता तसेच सीसीटीएनएस प्रकल्पाचे पुरवठादार मे. विप्रो लि. या कंपनीला यांना विशेष बाब म्हणून सीसीटीएनएस 2.0 RFP मार्फत नविन पुरवठादारास प्रकल्पाचे काम हस्तांतरीत करेपर्यंत मुदतवाढ

05-09-2023

अतिमहत्वाच्या संरक्षित व्यक्तिंकरिता खरेदी केलेल्या 02 नग टोयोटा फॉर्च्युनर बुलेटप्रुफींग वाहनांसाठी रु.49,1600/- इतकी रक्कम पुरवठादारास अदा करण्यास मान्यता देण्याबाबत

01-09-2023

मुंबई वाहतूक पोलीस विभागांतर्गत असलेल्या शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 साठी राबविण्यात आलेल्या वार्षिक उपक्रमासाठी झालेल्या अतिरिक्त खर्चास कार्योतर मंजूरी तसेच निधी उपलब्ध करुन देण्याबाबत

01-09-2023

राज्यातील सीसीटीएनएस प्रकल्पाच्या देखभाल, दुरुस्ती व इतर आवश्यक बाबींकरिता निधी वितरित करण्याबाबत

01-09-2023

राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

01-09-2023

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत

25-07-2023

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्याच्या दरात दि.01 जानेवारी 2023 पासून सुधारणा करण्याबाबत

19-07-2023

निवृत्तीवेतनधारकांना/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दि.01 जानेवारी 2023 पासून 42% महागाई वाढ देण्याबाबत

19-07-2023

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना दि.01 जानेवारी 2023 पासून 221% महागाई वाढ देण्याबाबत

19-07-2023

राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत.

09-06-2023

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना,1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते… दि.01 जानेवारी,2023 ते दि. 31 डिसेंबर,2023 या कालावधीकरिता

09-06-2023

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तीक अपघात विमा योजनेमध्ये बदल करण्याबाबत.

08-06-2023