अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती सजग भारत पोलीस महासंचालकांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व पोलीस घटक कार्यालयांच्‍या कार्यक्षेत्रात येणा-या पोलीस निवासस्‍थानांबाबतची माहीती सादर करणेबाबत

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती सजग भारत पोलीस महासंचालकांच्‍या अधिपत्‍याखालील सर्व पोलीस घटक कार्यालयांच्‍या कार्यक्षेत्रात येणा-या पोलीस निवासस्‍थानांबाबतची माहीती सादर करणेबाबत

सरकारी नियम आणि परिपत्रके

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

21-04-2026

पोलीस आयुक्त,नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस स्टेशन पारडी, वाठोडा व कपिलनगर करिता नव्याने निर्माण केलेल्या 335 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

21-04-2026

दहशतवाद विरोधी पथक कार्यालयाच्या अंतर्गत प्रशिक्षण देयाकांच्या थकीत रक्कमेस प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत.

27-03-2026

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवर पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची 224 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

27-03-2026

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

27-03-2026

राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

27-03-2026

महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

27-03-2026

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

23-03-2026

सुरक्षा विषयक एकूण 1482 अस्थायी पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

23-03-2026

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

23-03-2026

महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील गड-ड संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करणेबाबत.

13-02-2026

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवर पोलीस उपनिरीक्षकांची 625 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत..

14-08-2025

समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13,गडचिरोली,यांच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत...श्री. निलेश पांडुरंग मुसळे, सशस्त्र पोलीस शिपाई

14-08-2025

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-C.P.T.P.10: पोलीस उप अधीक्षक सहायक पोलीस आयुक्त, गट अ याचे अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत

16-07-2025

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 अंतर्गत अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत - एकत्रित सूचना

17-06-2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतील पदांवर शिफारशीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरीता मंत्रालयीन विभागांकडून प्रतिनिधी नियुक्त करणेबाबत.

17-06-2025

राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. केपीएमजी कंपनीस मुदतवाढ देण्याबाबत

17-06-2025

शिस्तभंगविषयक कारवाई मध्ये ई-मेल व व्हॉट्सपचा वापर करण्याबाबत.

17-06-2025

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी डीजीटल स्मार्ट ओळखपत्र करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

17-06-2025

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे आस्थापनेवर पोलीस सह आयुक्त, गुप्तवार्ता (Joint Commissioner of Police, Intelligence) हे पद सुनिश्चित करणेबाबत.

20-05-2025

प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दरवर्षी माहे-जून मध्ये विशेष मोहिम राबविण्याबाबत

15-05-2025

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-C.P.T.P.10: पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट अ यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत

09-05-2025

राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्प (डायल-112) राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या कंपनीला मुदतवाढ देणेबाबत.

24-04-2025

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत. आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत

16-04-2025

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत. आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत

16-04-2025

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-55 मधील शिफारशीनुसार इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातींच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे/वगळणे/जातीच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत

16-04-2025

पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर, यांच्या आस्थापनेवर पोलीस हवालदार संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत... श्री. इसराईल शहा रहेमान शहा, पोलीस हवालदार

16-04-2025

शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत

16-04-2025

रेल्वे कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन बंदोबस्ताकरिता बाहययंत्रणेव्दारे (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून) पुरविण्यात आलेल्या १५० सुरक्षाकर्मीना दि.०१/०१/२०२५ ते दि.३१/१२/२०२५ या कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि.01.03.2025 ते दि.31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा., पुणे यांच्या अधिपत्याखालील हस्ताक्षर व छायाचित्रण विभागाकरीता नव्याने निर्माण केलेल्या एकूण 10 अस्थायी पदांना दि.01.03.2025 पासून दि.31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

महासंचालक, अॅन्टी करप्शन ब्युरो,म.रा.,मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकूण 20 अस्थायी पदांना दि.01.03.2025 ते दि.31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग (म.अ.प्र.) मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर गुन्हे, म.रा. मुंबई यांच्या आस्थापनेवरील 10 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि पोलीस अधिक्षक कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

16-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, नागपूर या पदास दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

16-04-2025

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध संवार्गातील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

16-04-2025

महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरीता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

16-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधीक्षक या अस्‍थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.

15-04-2025

अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांचे स्टाफ ऑफिसर या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत...

15-04-2025

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

15-04-2025

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

15-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापने वरील अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण या पदास मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयांसाठी निर्माण केलेल्या 76,397 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवर असलेल्या विविध वर्गवारीतील एकूण 1661 या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

पोलीस आयुक्त,नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस स्टेशन पारडी,वाठोडा व कपिलनगर करिता नव्याने निर्माण केलेल्या 335 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील 633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात निर्माण झालेल्या एकूण 2633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

पोलीस दलाच्या पुनर्रचनेअंतर्गत निर्माण केलेल्या विविध पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त व पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त या दर्जाच्या एकूण 115 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

Administrative approval for land acquisition of 15 acres in Village No. 208,209, Wakad for Pimpri-Chinchwad Commissionerate

15-04-2025

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत. आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पध्दतीने कार्यमूल्यमापन अहवाल सादर करणेबाबत

15-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि पोलीस अधिक्षक कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.

15-04-2025

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, नागपूर या पदास दिनांक 01.03.2025 ते दिनांक 31.08.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

15-04-2025

सशस्त्र पोलीस उप अधीक्षक/सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२4 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

15-04-2025

अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशाकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत.

15-04-2025

अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव व विभागीय चौकशी अधिकारी-२ यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागीय चौकशी प्रकरणांच्या सुनावण्या व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमाद्वारे आयोजित करुन ई-साक्ष नोंदविण्याबाबत.

21-02-2025

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवर उपलब्ध मनुष्यबळातून नवीन गरोबा मैदान पोलीस ठाणे निर्मितीबाबत.

21-02-2025

भारतीय पोलीस सेवेतील अधिका-यांनी करुन घ्‍यावयाच्‍या वैद्यकीय तपासणीबाबत.सन २०२४-२५

21-02-2025

शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत

21-02-2025

शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने म. लो. आयोगामार्फत भरण्याबाबत कार्यवाहीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत ..

23-12-2024

पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर, यांच्या अधिनस्त पोलीस हवालदार संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत... श्री. निळकंठ लक्ष्मण जगताप, पोलीस हवालदार

13-12-2024

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत.

03-12-2024

पो.आ- पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवर काळेवाडी , बावधन , संत तुकारामनगर व दापोडी असे 4 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.

25-10-2024

केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरीत करण्यासाठी SNA-SPARSH या पर्यायी निधी प्रवाह कार्यपध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांतर्गंत राज्य संलग्नित योजना निहाय RBI येथे स्वतंत्र आहरण खाते उघडण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती...

21-10-2024

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवर उपलब्ध मनुष्यबळातून नवीन भांडेवाडी पोलीस ठाणे निर्मितीबाबत.

18-10-2024

सहायक पोलीस अधीक्षक संवर्गाची दहा अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत- (भा.पो.से.- 76 वी सरळ सेवाप्रविष्ट तुकडी )

18-10-2024

पुणे शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समर्थ पोलीस स्टेशन, गु.रजि.नं. ३८/ २०२४ एन.डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ या गुन्ह्याबाबत बजावलेल्या विशेष कामगिरी करीता रू.25 लाख बक्षीस रक्कम मंजूर करणेबाबत

18-10-2024

पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आस्थापनेवर एकूण 7 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास, त्याकरिता पदनिर्मिती व त्यानुषंगाने येणा-या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देणेबाबत.

18-10-2024

पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर उपलब्ध मनुष्यबळातून नवीन उलवा पोलीस ठाणे निर्मितीबाबत.

18-10-2024

महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

10-10-2024

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

09-10-2024

राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

04-10-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

04-10-2024

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

04-10-2024

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

04-10-2024

विभागीय चौकशी / शिस्तभंगविषयक कारवाईचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करण्याच्या कार्यपद्धतीबाबत.

01-10-2024

सुरक्षा विषयक अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. दि.०१-०९-२०२४ ते दि.२८-०२-२०२५ पर्यंत

01-10-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखालील नागरी हक्क संरक्षण कार्यालयातील पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, नागपूर या पदास दिनांक 01.09.2024 ते दिनांक 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

27-09-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि पोलीस अधिक्षक कार्यालयातील नागरी हक्क संरक्षण योजनेतील 70 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2024 ते दिनांक 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

27-09-2024

सशस्त्र पोलीस उप अधीक्षक/सहायक समादेशक, रा.रा. पोलीस बल या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२4 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.

27-09-2024

दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उप निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या एकूण मंजूर पदे आवश्यकतेप्रमाणे व उपलब्धतेप्रमाणे रिक्त पदे पोलीस उप निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक या संवर्गातून अंतर्गत बदलीने पदोन्नतीने भरण्यास मान्यता देणेबाबत

24-09-2024

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा., पुणे यांच्या अधिपत्याखालील हस्ताक्षर व छायाचित्रण विभागाकरीता नव्याने निर्माण केलेल्या एकूण 10 अस्थायी पदांना दि.01.09.2024 पासून दि.28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

महासंचालक, ॲन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकूण 20 अस्थायी पदांना दि. 01.09.2024 ते दि. 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि. 01.09.2024 ते दि. 28.02.2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर स्थानांतरीत करण्यात आलेल्या 77 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण या पदास मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.

24-09-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधीक्षक या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.

24-09-2024

पोलीस आयुक्त,नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस स्टेशन पारडी,वाठोडा व कपिलनगर करिता नव्याने निर्माण केलेल्या 335 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयांसाठी निर्माण केलेल्या 76,397 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात निर्माण झालेल्या एकूण 2633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांचे स्टाफ ऑफिसर या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत...

24-09-2024

पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील 633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

पोलीस दलाच्या पुनर्रचनेअंतर्गत निर्माण केलेल्या विविध पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त व पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त या दर्जाच्या एकूण 115 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

24-09-2024

अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करणे बाबत.

10-09-2024

भारताचा ७८ वा स्‍वातंत्र्य दिन समारंभ गुरुवार दिनांक १५ ऑगस्‍ट, २०२४

16-08-2024

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६२ अन्‍वये निर्गमित करण्‍यात आलेल्‍या अधिसुचनेबाबत

16-08-2024

व्हिसा मॅन्‍युअल, २०१९ च्‍या प्रकरण १ व ४ मधील सुधारणेबाबत

16-08-2024

व्हिसा मॅन्‍युअल, २०१९ च्‍या प्रकरण १ व ४ मधील सुधारणेबाबत

16-08-2024

वरणगांव, ता. भुसावळ, जि. जळगांव येथे राज्य राखीव पोलीस बलाचा नवीन गट निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत.

05-08-2024

अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयास स्वतंत्र तपासाचे व नियंत्रणाचे अधिकार देण्याबाबत...

31-07-2024

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवर पोलीस उप निरीक्षकांची 116 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

10-07-2024

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवर पोलीस उप निरीक्षकांची 65 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत..

03-05-2024

महासंचालक, न्टी करप्शन ब्युरो, म. रा., मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकूण 20 अस्थायी पदांना दि.01.03.2024 ते दि.31.08.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

25-03-2024

राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याबाबत

25-03-2024

श्री. सुशिल संजय बोंबले, पोलीस शिपाई, पोलीस आयुक्त,नाशिक शहर कार्यालय, यांच्याकरीता पोलीस शिपाई संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत.

25-03-2024

राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

22-03-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

22-03-2024

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गांतील 1,126 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

22-03-2024

महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरिता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

22-03-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण या पदास मुदतवाढ देण्याबाबत.

19-03-2024

संचालक,महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.

19-03-2024

अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांचे स्टाफ ऑफिसर या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत...

19-03-2024

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

19-03-2024

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.रा., पुणे यांच्या अधिपत्याखालील हस्ताक्षर व छायाचित्रण विभागाकरीता नव्याने निर्माण केलेल्या एकूण 10 अस्थायी पदांना दि.01.03.2024 पासून दि.31.08.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

18-03-2024

पोलीस दलाच्या पुनर्रचनेअंतर्गत निर्माण केलेल्या विविध पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त व पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त या दर्जाच्या एकूण 115 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

18-03-2024

पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील पोलीस स्टेशन पारडी,वाठोडा व कपिलनगर करिता नव्याने निर्माण केलेल्या 335 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

18-03-2024

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात निर्माण झालेल्या एकूण 2633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

18-03-2024

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधीक्षक या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.

18-03-2024

आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना

05-03-2024

आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीसंदर्भातील पसंतीक्रम घेणेबाबत

27-02-2024

नक्षलग्रस्त भागातील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याकरिता अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर, येथे करार पद्धतीने केलेल्या नियुक्तीचे नवीकरण करणेबाबत- श्री. ब्रिगे. संतोष कुमार कुरुप (सेवानिवृत्त).

24-02-2024

महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांचे अधिनस्त घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत

18-01-2024

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवर पोलीस उप निरीक्षकांची 625 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत

01-01-2024

मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ५०० मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेकडून (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून) घेण्यास मंजुरी देण्याबाबत

11-12-2023

फोर्सवन अंतर्गत युसीटीसी प्र.कें., पुणे कार्यालयासाठी मेससाठी प्र.स्व., स.स्व.व भो.से. अशी 10 कर्म.पदे व साफसफाईसाठी 3 सफाई कर्म. पदे बाहय यंत्रणेव्दारे कंत्राटी पध्दतीने भरण्यास मंजूरी देण्याबाबत व त्यासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

29-11-2023

सुरक्षा विषयक अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दि 01.09.2023 ते दि.29.02.2024 पर्यंत

10-10-2023

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयांसाठी निर्माण केलेल्या 76,397 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील 633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

09-10-2023

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात निर्माण झालेल्या एकूण 2633 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

अपर पोलीस महासंचालक, (विशेष कृती) यांचे स्टाफ ऑफिसर या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत

09-10-2023

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांच्या आस्थापनेवरील अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण या पदास मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधीक्षक या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत

09-10-2023

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील 1222 आणि मोटार परिवहन विभागातील 116 अस्थायी पदांना दि. 01.09.2023 ते दि. 29.02.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि. 01.09.2023 ते दि. 29.02.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

संचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक यांच्या आस्थापनेवर वित्तीय सल्लागार (महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचा अधिकारी ) व लेखाधिकारी (गट-अ) या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत

09-10-2023

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील 1) नेंडेर व 2) येलचील या 02 सशस्त्र पोलीस मदत केंद्रासाठी नव्याने निर्माण केलेल्या अस्थायी 100 पदांना मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील अ धिसंख्य पदांवर वर्ग करण्यात आलेल्या सेवा व सेवा वर्ग करण्याकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत

09-10-2023

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त विविध कार्यालयातील 1,330 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील 1,101 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखाकरीता वाटप करण्यात आलेल्या 2144 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

09-10-2023

शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षण व सहशिक्षक या पदावर केलेली पूर्वसेवा पोलीस उप निरीक्षक पदाच्या सेवेस जोडून देणेबाबत श्री.श्रीकांत माधवराव इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक

08-08-2023

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 3000 मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेव्दारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देण्याबाबत.

26-07-2023

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या सर्व एतदर्थ मंडळे बरखास्त करण्याबाबत

26-07-2023

राज्य गुन्हे विभागातील अंगुली मुद्रा विभागातील भरतीकरण्यात येणाऱ्या तपासणीस/पोलीस उप निरीक्षक (अंगुली मुद्रा) या पदाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करणेबाबत

25-07-2023

सन 2023-24 या चालू आर्थीक वर्षातील सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देणेबाबत

25-07-2023

शासन सेवेत गट-क संवर्गात पुनर्नियुक्त माजी सैनिकांना टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतुदीं मध्ये सुधारणा करणेबाबत

25-07-2023

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवर पोलीस उप निरीक्षकांची 256 अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत

25-07-2023

पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या आस्थापनेवर अपर पोलीस आयुक्त, श्रेणीतील एक व पोलीस उप आयुक्त श्रेणीतील दोन पदे, अशी एकूण तीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत

25-07-2023

श्वान पथक सेवाप्रवेश नियम - २०२३

18-07-2023

दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट “ड” ते गट “अ” च्या निम्नस्तरापर्यंत ( Lowest rung of group “A”) मधील पदांवर पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत.

09-06-2023

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.

09-06-2023

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.

09-06-2023

शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणेबाबत.

09-06-2023

दिनांक 14 मार्च, 2023 पासून राज्यव्यापी “बेमुदत संप” आंदोलना संदर्भात करावयाची कार्यवाही.

09-06-2023

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व विशिष्ट कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी पदांच्या आवश्यकतेबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

09-06-2023

e-HRMS प्रणालीमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकाविषयक बाबी ऑनलाईन भरण्याबाबत.

09-06-2023

टि.सी.एस.-आयओएन (टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्युट ऑफ पर्सोनल सिलेक्शन ) या कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबवितांना प्रती उमदेवार परीक्षा शुल्क निश्चित करणेबाबत.

09-06-2023

अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत.

09-06-2023

भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र संवर्गाच्या अधिकाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासण्या, सन 2022-23.

08-06-2023

शासनाच्या, शासकीय विभागांच्या आणि त्यांच्या दुय्यम कार्यालयांच्या किंवा प्राधिकरणाच्या नागरी सेवा व पदे यांच्या संवर्गात अधिसंख्य पदे निर्माण करणे व त्यावर निवड प्राधिकरणांनी निवड व शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती करणेबाबत.

08-06-2023

लिपिक-टंकलेखक या पदासाठी मराठी / इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणेबाबत.

08-06-2023

राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत.

08-06-2023