आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू.
आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू.
आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
आम्ही सर्वांचे, विशेषत: वंचित, दुर्बल, महिला, लहान मुले, अल्पसंख्यांक, जेष्ठ नागरिक,
झोपडपट्टीवासी, गरीब आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांची सेवा आणि संरक्षण करू. आम्ही संकटात असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक हाकेला त्वरीत व आत्मीयतेने प्रतिसाद देऊ.
श्रीमती रश्मि शुक्ला
पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
ठळक बातम्या
सरकारी नियम आणि परिपत्रके
राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. केपीएमजी कंपनीस मुदतवाढ देण्याबाबत.....
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्यूसी कंपनीस माहे 20.9.2023 ते 29.2.2024 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ च्या कामासाठी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या फरकाची रक्कम रू.45,43,929/- अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.
राज्य वेतन सुधारणा समिती 2017 च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत.
पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखालील मौजे ब-हाणपूर, तालुका-बारामती, जिल्हा-पुणे येथील पोलीस उप-मुख्यालय निवासी व अनिवासी इमारतींच्या बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यातबाबत.
राज्य पोलीस दलातील वाहन अनुज्ञेयतेच्या धोरणानुसार कमतरता असलेली 2298 वाहने खरेदी करण्यासाठी वित्तीय वर्ष 2024-25 ते 2027-28 या कृती आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
अॅड.श्रीकृष्ण उर्फ अजित नारायण भणगे यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत. वेंगुर्ला पोलीस स्टेशन, सिंधुदुर्ग येथे रु.र.क्र. ८२/२०२२ अन्वये दाखल गुन्ह्यातून उभ्दवलेल्या न्यायालयीन प्रकरणातील कामकाजाकरीता
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.
श्री. तुषार मेहता, भारताचे सॉलिसीटर जनरल यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. सर्वोच्च न्यायालयात बाजु मांडल्या प्रकरणी त्यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत.
मुंबई वाहतूक पोलीस विभागांतर्गत असलेल्या शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 साठी राबविण्यात आलेल्या वार्षिक उपक्रमासाठी झालेल्या अतिरिक्त खर्चास कार्योतर मंजूरी तसेच निधी उपलब्ध करुन देण्याबाबत
अतिमहत्वाच्या संरक्षित व्यक्तिंकरिता खरेदी केलेल्या 02 नग टोयोटा फॉर्च्युनर बुलेटप्रुफींग वाहनांसाठी रु.49,1600/- इतकी रक्कम पुरवठादारास अदा करण्यास मान्यता देण्याबाबत
सीसीटीएनएस प्रकल्पा सन 2023-24 करीता रु. 130,74,54,753/- इतक्या खर्चास मान्यता तसेच सीसीटीएनएस प्रकल्पाचे पुरवठादार मे. विप्रो लि. या कंपनीला यांना विशेष बाब म्हणून सीसीटीएनएस 2.0 RFP मार्फत नविन पुरवठादारास प्रकल्पाचे काम हस्तांतरीत करेपर्यंत मुदतवाढ
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या में. पीडब्ल्यूसी कंपनीस माहे एप्रिल 2023 ते जुलै 2023 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
सीसीटीएनएस प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या में. पीडब्ल्युसी कंपनीस माहे एप्रिल, 2023 ते मे, 2023 या कालीवधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
मुंबई शहर महिला सरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) या योजने अंतर्गत Sensitization Treining and Capacity Building या बाबीकरीताच्या रू. 8.00 कोटी एवढया निधीच्या खर्चाच्या पुनर्रचनेस मान्यता देण्याबाबत
आहरण व संवितरण अधि., का. प्रमुख, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, इ.यांनी बँक खाते उघडणे, त्याचे व्यवस्थापन करणे, ताळमेळ घेणे आणि खात्याबाबत प्रकटीकरण याबाबत भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी
दहशतवाद विरोधी पथक, कार्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण (अनिवार्य) या अनुषंगाने उघडण्यात आलेल्या नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत
नविन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत... सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणेबाबतच्या सूचना
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-24 या वर्षाची यादी सुधारित करणेबाबत
राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस माहे जानेवारी 2023 ते जुलै 2023 मध्ये केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत 2023- 24 या वर्षात भाग-1- Untied खाली मिळणारे बिनव्याजी कर्ज प्राप्त होण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्षास मंजूरी प्रदान करणेबाबत.
केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत 2023-24 या वर्षात भाग-5 -Housing for Police personnel above or as part of Police Station in urban areas, अंतर्गत मिळणारे बिनव्याजी कर्ज प्राप्त होण्यासाठी लेखाशिर्ष मंजूर करणेबाबत.
मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या अग्रिमाबाबत
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत अधिकाऱ्यांकरिता केंद्र/राज्य /स्थानिक संस्था/ अन्य उपक्रम येथील विश्रामगृहाच्या भाड्याची प्रतिपूर्ति व अधिकारी कर्मचा-यांना विशेष दैनिक भत्ता मंजूर करणेबाबत
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरणे प्रकल्प (डायल-112) राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या कंपनीला मुदतवाढ देणेबाबत
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस 1.8.2023 ते 19.9.2023 मध्ये केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत
नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत... आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत..
केंद्र शासनाकडून राज्यास भांडवली खर्चासाठी कर्ज स्वरुपात विशेष सहाय्य योजना (बिनव्याजी कर्ज) भाग-5 अंतर्गत प्रशासकिय मान्यता प्रदान तसेच निधी वितरण करण्याबाबत
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 2019 च्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या कंपन्यासाठी नागालॅड राज्यास प्रदान करण्याकरीता रुपये 8,40,75,270/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.
सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत सुधारणा...
सीसीटीएनएस प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस माहे जून, 2023 ते ऑगस्ट, 2023 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.
दि. 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि. 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस अंतिमत: दिनांक 30.11.2023 पर्यंतच्या मुदतवाढीस कार्योत्तर मंजूरी देणेबाबत.
बेस्ट बेकरी प्रकरणी राज्य शासनातर्फे कामकाज पाहीलेल्या ड. मंजुळा राव, विशेष सरकारी अभियोक्ता व त्यांना सहाय्य करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अॅड. जयेश याज्ञीक व ड. अनुप पांडे यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत
पोलीस अधीक्षक, बीड यांचे अधिपत्याखालील उपविभागीय पोलीस अधिकारी, केज कार्यालयीन इमारत बांधकामासाठी खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे यास सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.
राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. अर्नेस्ट अँड यंग या सल्लागार कंपनीस केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.
आर्थिक वर्ष 2023 - २०2४ अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालये / उप कोषागार कार्यालये यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि.01.03.2024 ते दि.31.08.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.