अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती पोलिसिंग कौशल्ये बळकट करण्यासाठी आणि राज्य सुरक्षा वाढवण्यासाठी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाची महाराष्ट्र पोलिसांसोबत भागीदारी महाराष्ट्र राज्य पोलिस भरती सन २०२४-२५ साठी अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ०७ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती पोलिसिंग कौशल्ये बळकट करण्यासाठी आणि राज्य सुरक्षा वाढवण्यासाठी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाची महाराष्ट्र पोलिसांसोबत भागीदारी महाराष्ट्र राज्य पोलिस भरती सन २०२४-२५ साठी अर्ज भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ०७ डिसेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

आधुनिक पोलीस गोळीबार श्रेणी

महाराष्ट्रात प्रथमच एक आधुनिक, आघाडीच्या स्तरावरील नवीन शॉर्ट फायरिंग रेंज स्थापन करण्यात आली आहे. ही गोळीबार श्रेणी मुंबईतील सीआरपीएफ ग्रुप ८ येथे स्थापन करण्यात आली आहे. यात मल्टि टार्गेट्स, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित होणारी टार्गेट्स यांच्यासोबत प्रथमच दिवस व रात्र अशा दोन्ही वेळी फायरिंग करण्यासाठी आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. “स्कीट रेंज”ने सुसज्ज असलेली ही बहुतेक पहिलीच पोलीस गोळीबार श्रेणी आहे.